Sociology, asked by mithunclg6076, 1 year ago

खालील विधाने लक्षात घ्या
अ) आंतरराष्ट्रीय इंदिरा गांधी शांतता पुरस्कार २०१५ हा इस्त्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेला दिला गेला.
ब) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांततापुरस्काराची सुरुवात १९८६ सालापासून झाली.
अ बरोबर ब चूक
ब बरोबर अ चूक
वरील दोन्ही बरोबर
वरील दोन्ही चूक

Answers

Answered by TheKingOfKings
0

खालील विधाने लक्षात घ्या

अ) आंतरराष्ट्रीय इंदिरा गांधी शांतता पुरस्कार २०१५ हा इस्त्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेला दिला गेला.

ब) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांततापुरस्काराची सुरुवात १९८६ सालापासून झाली.

अ बरोबर ब चूक

Similar questions