India Languages, asked by tanmaybhere100, 1 year ago

खालीलपैकी अचूक शब्द ओळखा.

वैशिष्ट/वैशिष्ट्य/विशिष्ट्य/वैष

Answers

Answered by Sauron
14
✔️✔️ नमस्कार मित्र ✔️✔️

आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे

वैशिष्ट❌

वैशिष्ट्य✔️

विशिष्ट्य❌

वैष❌


अचूक शब्द:-

✨वैशिष्ट्य ✨

Sauron: ☺️
Answered by halamadrid
2

■■प्रश्नात दिलेलेल्या शब्दांपैकी अचूक शब्द आहे : वैशिष्ट्य■■

●'वैशिष्ट्य', या शब्दाचा वाक्यात प्रयोग:

१. मोबाईल घ्यायला गेलेल्या नितेशला दुकानदाराने मोबाईलचे सगळे वैशिष्ट्य सांगितले, तेव्हा नितेशला तो फोन आवडला आणि त्याने तो फोन विकत घेतला.

●वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या वस्तू किंवा व्यक्ती मध्ये असणारे गुणधर्म. एखाद्या वस्तूचे वैशिष्ट्य वाचल्यावर आपल्याला कळते की ती वस्तू कशी आहे, तिचा वापर कशा प्रकारे करायला हवा.

Similar questions