खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा.
नवीन – प्रत्ययघटित शब्द
प्रगती – उपसर्गघटित शब्द
गडगडाट – अंशाभ्यस्त शब्द
भरभर - पूर्णाभ्यस्त शब्द
Answers
Answered by
0
Answer:
खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा.
प्रगती – उपसर्गघटित शब्द
Similar questions