India Languages, asked by niranjangaidhan5426, 1 year ago

(५) खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही?
(अ) ज्ञानी x  सुज्ञ
(अा) निरर्थक x  अर्थपूर्ण
(इ) ऐच्छिक x  अनिवार्य
(ई) दुर्बोध x  सुबोध

Answers

Answered by Anonymous
4
अ - ज्ञानी ×सुज्ञ



I hope it's helpful for you
Answered by Mandar17
4

"नमस्कार मित्रा,



सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""गवताचे पाते"" या पाठातील आहे. लेखक वि. स. खांडेकर यांनी या रुपकथेतून माणसांचा स्वभाव अत्यंत सुंदर रीतीने व्यक्त केला आहे. यात एका गवताच्या पात्याची सुंदर कथा लेखकाने रेखाटली आहे.


★ खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही.


(अ) ज्ञानी x सुज्ञ

(अा) निरर्थक x अर्थपूर्ण

(इ) ऐच्छिक x अनिवार्य

(ई) दुर्बोध x सुबोध


उत्तर - ज्ञानी x सुज्ञ



धन्यवाद..."

Similar questions