खालीलपैकी कोणते मौखिक साधन नाही. अ) लोकगीते ब) चरित्रे क) म्हणी ड) ओव्या
Answers
Answered by
1
Answer:
पर्याय ब म्हणजेच चरित्रे हे मौखिक साधन नाही. लोकगीते म्हणी ओव्या मौखिक परंपरेने चालत आलेल्या आहेत. चरित्र लिखित साधन आहे. मौखिक नाही.
Similar questions