Environmental Sciences, asked by sarthakmandvekar, 7 months ago

१)खालीलपैकी कोणते स्थानिक वृक्ष भारतीय आहेत?
पाम
वड
गुलमोहर

२)खालीलपैकी कोणत्या स्थानिक वनस्पती भारतीय आहेत?
ऍस्परॅगस
अडूळसा
थाईम

३)कोणत्या औषधी वनस्पतीने घश्याला आराम मिळतो?
हळद
वॅनिला
पार्सली​

Answers

Answered by neeldamkeforever
0

Answer:

........

........

........ .......vaujdvdd

Answered by harshvardhansawale35
1

Answer:

Explanation:

1) वड

2) अडूळसा

3)हळद

Similar questions