Math, asked by yogesh4286, 3 months ago

खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. (6)
। 'शोध' कथेच्या नायिकेचे (अनु) स्वभावचित्र तुमच्या शब्दांत
रेखाटा.​

Answers

Answered by mad210216
43

अनु चे स्वभावचित्र.

Explanation:

  • अनु ही शोध कथेची नायिका असून, ती स्वतंत्र विचार असणारी तरुणी आहे. तिचे विचार कोणावरही अवलंबून नसतात.
  • स्वतःचे विचार व व्यक्तिमत्व स्वतंत्र बनवण्यासाठी ती पाच वर्ष कोणाच्या प्रभावाखाली न रहता स्वतंत्रपणे राहायचे ठरवते.
  • घरी आपण आपल्या आईबाबा, भाऊ, बहिण, मित्रमंडली, नातेवाईक यांच्या मदतीने किंवा आधराने जगत असतो. आपले निर्णय त्यांच्या मतांनी प्रभावित होतात.
  • त्यामुळे, आपल्याला आपले निर्णय स्वतःच्या मनाने घेता येत नाही. अनुला ही गोष्ट पटत नाही.
  • समाजाला समझण्यासाठी समाजात वावरता आले पाहिजे. त्यामुळे, अनु नोकरी करण्याचे निर्णय घेते.
  • नर्स बनून ती लोकांची मनोभावे सेवा करून त्यांच्या जीवनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करते. अशा प्रकारे, अनु स्वतःसाठी विलक्षण व्यक्तिमत्व निर्माण करत होती.
Answered by shivanandlatare810
5

Answer:

कथेतिल तुम्हाला आवडलेली वैयक्तिरेखा शब्दाच्या माध्यमातून चित्र रेखा

Similar questions