History, asked by tejashreesalvi85, 1 month ago

खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर तौलनिक
कालमापनासाठी केला जातो उत्खननातील
स्तरनिहाय पुराव्यांचा वापर केला जातो

Answers

Answered by ram9418821640
3

Answer:

कालमापनासाठी संदर्भादाखल नियमित अशी एकादी गती आवश्यक असते. गेली हजारो वर्षे कालमापनासाठी ग्रहभ्रमणाचा --विशेषतः पृथ्वीच्या परिभ्रमणाचा-- उपयोग माणसांनी केला आहे. प्राचीन काळी माणसांनी "दिवस" आणि "रात्र" ह्यांच्या जोडलेल्या कालव्याप्तीचे २४ समान भाग केले, आणि प्रत्येक भागाला "तास" (लॅटिन/संस्कृत : होरा) अशी संज्ञा दिली; तासाचे ६० समान भाग करून प्रत्येक ६०व्या भागाला "मिनिट" (लॅटिन: मिन्युता) ही संज्ञा दिली. पुन्हा प्रत्येक मिनिटाच्या ६०व्या भागाला "सेकंद" (लॅटिन: सेकुंदा) ही संज्ञा दिली. २४ आणि ६० ह्या अंकांचे २, ३, ४, ५(?), आणि ६ ह्या अंकांनी सहज पुनर्विभाजन होऊ शकते म्हणून प्राचीन बाबिलोनी संस्कृतीत २४ आणि ६० ह्या अंकांचा वापर लोकांनी बुद्धीची चमक दाखवून कालमापनासाठी केला.

Similar questions