Hindi, asked by rohanpawar3976, 2 months ago

खालीलपैकी पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये कोणती? ​

Answers

Answered by rockstar13243546
3

Answer:

पूर्ण स्पर्धेच्या बाजारात उत्पादित झालेल्या व विक्रीसाठी आणलेल्या वस्तूंचे सर्व नग एकजिनसी असतात. म्हणजेच ते रंग, रुप, आकार, चव, दर्जा, व वेस्टम इ. बाबतीत एकसारखे असतात. पूर्ण स्पर्धेत एका वस्तूचे सर्व नगांची किंमत सर्वत्र समान असते.

OK?

Answered by madhuyamini1234
1

Answer:

पूर्ण स्पर्धेच्या बाजारात उत्पादित झालेल्या व विक्रीसाठी आणलेल्या वस्तूंचे सर्व नग एकजिनसी असतात. म्हणजेच ते रंग, रुप, आकार, चव, दर्जा, व वेस्टम इ. बाबतीत एकसारखे असतात. पूर्ण स्पर्धेत एका वस्तूचे सर्व नगांची किंमत सर्वत्र समान असते.

Similar questions