(५) खालीलपैकी वाक्य लेखननियमानुसार लिहा:
(i) आपलाहि नंबर वीच पटकावण्याची संधी व्यर्थ दवडू नये
li) त्याने ही चक्रेच उलटसुलट करुन टाकले
Answers
Answered by
3
Answer:
आपलाही नंबर विच पटकावण्याची संधी व्यर्थ दवडू नये .
त्यानेही चक्रच उलट-सुलट करून टाकले .
Explanation:
Please mark me as brainliest .
Give me thanks
Also follo*w me
Similar questions