खालीलवाक्यांतील विशेषण ओळखाव लिहा.
पंडिता रमाबाई या सहस्त्रकातील एकमेव कर्मयोगिनी होत्या
पक्ष्यांचे हळवे स्वर कानी पडू लागले होते.
Answers
Answered by
3
Answer:
1 ले वाक्यातील विशेषण - एकमेव
२ रे वाक्यातील विशेषण - हळवे
Similar questions