Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

खोलीनुसार सागरजलाच्या तापमानात होणारा बदल स्पष्ट करा.

Answers

Answered by chirag1212563
38

सागराच्या पृष्ठभागावर आढळणारा  तापमान सागराच्या खोलीनुसार बदलत जाते. सागरपृष्ठावर पडणारी सूर्यकिरणे सागरतळाच्या शेवटपर्यंत पोचू शकत नाही. पण पुष्कळशी सूर्यकिरणे हि परावर्तित होऊन सागराच्या  एका ठराविक खोलीपर्यंत पोचतात. त्यांचा परिणाम असा होतो कि, सागराच्या काही खोलीपर्यंत तापमान बरा असतो. पण जशी जशी खोली वाढत जाते तशी तापमानाची तीव्रता कमी होत जाते. सागरजलाच्या तापमानात २००० मीटर खोलीपर्यंत घट होत जाते. २००० मीटर खोलीनंतर सागरजलाच्या तापमान सर्वत्र सारखा आढळून येतो.

Answered by Sidyandex
4

The changes in the temperature acquired by the water of the ocean is due to its location, in the terms of the latitude it is present on and also from bottom to top of the ocean level.

The variations in the solar radiation along with the water’s physical properties affect it.

At different angles and depths, the heat of the sun reaches the ocean, making it vary in temperature.

Similar questions
Math, 1 year ago