पुढील गोष्टीवर तापमानाचा काय परिणाम होतो , ते स्पष्ट करा: सागरी जलाची घनता
Answers
Answered by
25
सागरी जलाच्या घनतेवर तापमानाचा खूप मोठा परिणाम होतो. सागरी जलाची घनता तापमानामुळे आणि क्षारतेमुळे नियंत्रित होते. सागरजलाचे तापमान कमी झाले कि त्याची घनता वाढते आणि तापमान वाढल्यास घनता कमी होण्यास मदत होते. तापमानात कमी झाली कि पाणी थंड होतो. आणि सागरजालाची घनता आपोआप जास्त होते. क्षारता पेक्षा तापमान सागरजलंच्या घनतेवर जास्त परिणाम करते. म्हणून क्षारता कमी असले आणि तापमान जास्त असले तरीही सागरजलाची घनता कमी आणि क्षारता जास्त पण तापमान कमी असला तरी सागरजलाची घनता जास्त असू शकते.
Answered by
7
सागर दलाची क्षारता मोजन्यासाठी पुढील पैकी कोणत्या उपक्रमाचा उपयोग केला जातो
Similar questions