Hindi, asked by shruti985789, 6 months ago

खोल समानार्थी शब्द मराठी.​

Answers

Answered by Hansika4871
1

खोल : उथळ

खोल ह्या शब्दाचा समानार्थी शब्द उथळ आहे.

कुठच्याही गोष्टीचे वर्णन करण्यासाठी उदा: दरी खूप खोल आहे, विहीर खूप खोल आहे, तेव्हा हा शब्द वापरला जातो.

वरील प्रकारचे प्रश्न मराठी परीक्षा मध्ये विचारले जातात. त्या शब्दाचे अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग करायचा असतो. अशा प्रकारचे प्रश्न सातवी आठवी नववी दहावीच्या मराठी परीक्षेमध्ये आढळतात.

Answered by karunagote664
0

Answer:

खोल या शब्दाचा अर्थ उथळ नाही. खोल म्हणजे उथळ/सपाट नसलेला.

Similar questions