खाली दिलेल्या 2 विद्ययांवर प्रत्येकी 3-3 पाट्या तयार करा.
1)बगिचा
Please answer fast urgent
Answers
Answered by
1
1. बगिच्यात कचरा टाकू नये.
2.बगिच्यातली फुले तोडु नये.
3. बगिच्यातल्या असलेल्या पाण्याचा दुरुपयोग करु नये.
4. बगिच्यातल्या सर्व नियमांचे पालन करावे.
Explanation:
that's all i know
Similar questions