India Languages, asked by ayesha9558, 1 year ago

खाला दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कथा लिहून कथेल
समर्पक धीर्षक दया व तात्पर्य लिहा.
मुद्द-5क दूधवाला (गवळी) --- दुधात पाणी
घालून विकणे --- जीमंत बनर्ण..... गावा
जाण्यास निघणे वाटेत नदी ... पाणा
पिण्यास जाणे पैशांची पिशवी झाडाखाली
ठेवणे. झाडावर माकड ----माकडान
पिशवा पळविणे ---- दूधवाल्याने माकडाला
दगडू मारणे..... माकडाने एकएक नोट
खाली फेकणे. काही नोटा जमिनीवर तर
काये नोटा पाण्यात फेकणे. ---- दूधवाल्याचे
विचार करणे, पाण्याचा पैसा पाण्यात."​

Answers

Answered by Anonymous
8

Explanation:

विंदांच्या आवडलेल्या कवितांचे रसग्रहण म्हणजे संख्येने जय्यत मोठे काम स्मित पण काही काळापूर्वी त्यांच्या 'उंट' या कवितेबद्दल काही मित्रमैत्रिणींशी चर्चा करताना जे वाटले होते ते परत इथे लिहितो. 'उंट' ही कविता बहुतेक 'गाजली' नव्हती. पण महाकवीत्व कुठेच लपून राहत नाही. 'माझ्या मना बन दगड', 'मुक्तीमधले मोल हरवले', इत्यादीसारख्या मराठीला ललामभूत लेणी कोरणार्‍या असामान्य प्रतिभेची झलक इथेसुद्धा दिसतेच.

Similar questions