• खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारांनुसार चौकटीत वर्गीकरण करा.
तिथे, दररोज, टपटप, क्षणोक्षणी, सावकाश, पलीकडे, अतिशय, पूर्ण, परवा, समोरून, जरा, मुळीच, कसे ,वर, थोडा, सतत, झटकन.
कालवाचक क्रियाविशेषण अव्यये:
स्थलवाचक क्रियाविशेषण अवव्यये:
रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये:
परिमाणवाचक/संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यये
Answers
Answered by
45
Explanation:
कालवाचक क्रियाविशेषण अव्यये: परवा, क्षणोक्षणी
स्थलवाचक क्रियाविशेषण अवव्यये: तिथे, पलीकडे,वर
रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये: टपटप, सावकाश, झटकन, दररोज, समोरून, सतत
परिमाणवाचक/संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यये: अतिशय, पूर्ण, जरा, मुळीच, थोडा
Hope this may help u...!
Plzzz mark as brainliest...!
Similar questions