खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.
(१) कॅप्शन -
(२) टेन्शन -
(३) आर्किटेक्ट -
(४) ऑपरेशन -
Answers
Answered by
39
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "थोडं 'आ' भारनियमन करूया" या पाठातील आहे. या कवितेच्या लेखिका मंगला गोडबोले ह्या आहेत. वरकरणी गंमतीदार मात्र अंतर्यामी विचार करायला लावणारा हा लेख आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कशाप्रकारे विनोद निर्माण करतो , यावर लेखिकेने प्रस्तुत पाठात प्रकाश टाकला आहे.
★ खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.
(१) कॅप्शन - शीर्षक
(२) टेन्शन - ताण-तणाव
(३) आर्किटेक्ट - शिल्पकार
(४) ऑपरेशन - शस्रक्रिया
धन्यवाद...
Answered by
1
Explanation:
13 va dhada ans .
...
.
.
.
.
.
.
.
Attachments:
Similar questions