India Languages, asked by Ajeet3962, 1 year ago

पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्ये शोधा.

Answers

Answered by adityak42
4
मी तुम्हाला उत्तपा बनवू का ? हे वाक्य पाठात विनोद निर्माण करणारे आहे
Answered by gadakhsanket
13

नमस्कार मित्रांनो,

सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "थोडं 'आ' भारनियमन करूया" या पाठातील आहे. या कवितेच्या लेखिका मंगला गोडबोले ह्या आहेत. वरकरणी गंमतीदार मात्र अंतर्यामी विचार करायला लावणारा हा लेख आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कशाप्रकारे विनोद निर्माण करतो , यावर लेखिकेने प्रस्तुत पाठात प्रकाश टाकला आहे.

★ पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्ये.

(१) शस्त्रक्रियेची दाबून फी घेणाऱ्या तज्ज्ञाने आपल्या पोटातला हवा तोच अवयव कापून काढला आणि वर चाकू-सूरी-कात्री खुणेसाठी आपल्या पोटात मागे ठेवली नाही, तर त्याचे आठवणीने आभार मानायला नकोत?

(२) तेव्हा मी भसकन संवादात घुसत म्हटले,"तसं काही नाहीये डॉक्टर ...

उलट आम्ही सगळे इतक्या एन्जॉय करतोय ना त्याच्या टॉन्सिल्स ... सो वी थॉट, तुम्हाला थँक्स द्यावेत."

धन्यवाद...

Similar questions