खेळाचे महत्तव सपष्ट करा
Answers
Answered by
2
Answer:
खेळ जीवनात खूप आवश्यक आहे. आयुष्यभर एखादा खेळ छंद म्हणून खेळत राहिलात तर नक्कीच एक आरोग्यपूर्ण जीवन तुम्ही जगू शकता. त्यामुळे खेळाचे महत्त्व लहानपणीच कळाले तर मुले खेळात पारंगत तर होतीलच शिवाय शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर बनतील.
शालेय विद्यार्थ्यांना या विषयावर लिहताना खेळाचे आणि शारीरिक हालचालीचे फायदे माहीत असणे गरजेचे आहे. जास्त पसारा न करता मुद्देसूद मांडणी आवश्यक आहे.
Similar questions