India Languages, asked by romi09, 11 months ago

खेळ खेळूया.....

* खाली देवगड मधील गावांची नावे आहेत. ती शोधून काढा.*

1. सॉल्ट ची विहिर

2. या गावात महशिवरात्रीला मोठी यात्रा असते.

3. दह्याची विहिर

4. या गावात पांडवकालींन पोखरलेले गणपतीचे मंदीर आहे.

5. या गावच्या नावाच्या सुरुवातीला गार्डन आहे.

6. या गावात त्रिपुरारी पौर्णिमेला देवीची मोठी जत्रा असते.

7. वडिल प्रत्येक दिवशी.

8. उडी या शब्दाला यमक जुळणारे गाव.

9. फटोबा देवस्थान असलेले गाव.

10. तळ्याचे मार्केट

11. या गावामधे वड्यांचा उल्लेख आहे.

12. तालुल्यातील सगळ्यात मोठे गाव.

13. तालुक्यातील सर्वात छोटे गाव.

14. एका फळावरुन गावाचे नाव.

15. एका वास्तू वरुन गावाचे नाव.


Answers

Answered by kaspaprathyusha
0

Answer:

ye bath he

Explanation:

mark me as brainliest and follow me plz.

Similar questions