खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखा आहे.
खेळांशी संबंधित पुस्तके, कोश नव्याने तयार होत आहेत. मराठी
भाषेत नुकताच मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झाला. व्यायाम या
विषयावर कोश आहे. खेळ या विषयाला वाहिलेले षट्कार नावाचे
नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत होते. इंग्रजीमध्ये 'खेळ' या
विषयावर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. खेळ या विषयाला
वाहून घेतलेल्या दूरदर्शन वाहिन्या आहेत.
अलीकडच्या काळात खेळ' आणि खेळाडूंचा जीवनपट यांवर
काही हिंदी व इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली आहे. उदा. मेरी कोन
आणि दंगल. मेरी कोम ही ऑलिंपिकमध्ये भाग घेणारी आणि
कांस्यपदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियोद्धा आणि फोगट
मगिनी या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर हे चित्रपट
आधारलेले आहेत.
चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील
भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन या सगळ्यांचा सखोल अभ्यास
करावा लागतो. या गोष्टींचा सखोल अभ्यास करणे इतिहासाच्या
विद्याथ्यांना शक्य असते. कोशांतर्गत वा वर्तमानपत्रे किंवा अन्य
ठिकाणी क्रीडा' या विषयावर लिहिताना खेळाचा इतिहास माहील
असणे आवश्यक असते.
1) मराठी भाषेत नुकताच कोणत्या व्यायाम प्रकाराचा
इतिहास प्रकाशित झाला?
2) पहिल्या महिला कुस्तीगीर कोण?
3) खेळावरील चित्रपट आणि इतिहासाची उपयोजिता
स्पष्ट करा.
Answers
wait what? what do you mean are you speaking in another language I am sorry but i can't understand
Answer:
खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट :- खेळांशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखा
आहे. खेळांशी संबंधित पुस्तके, कोश नव्याने तयार आहेते. मराठी भाषेत नुकताच मल्लखंबाचा इतिहास
प्रकाशित झाला. व्यायाम या विषयावर कोश आहे. खेळ या विषयाला वाहिलेले 'षट्कार नावाचे
नियतकालिका पूर्वी प्रसिध्द होत होते इंग्रजीमध्ये 'खेळ' या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध
आहे. खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या दूरदर्शन वाहिन्या आहेत.
अलीकडच्या काळात 'खेळ' आणि खेळाडूंचा जीवनपट यांवर काही हिंदी व इंग्लिश चित्रपटाची
निर्मिती झाली आहे. उदा. मेरी कोम आणि दंगल. मेरी कोम ही ऑलिंपिकमध्ये भाग घेणारी आणि
कास्यपदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियोध्दा आणि फोगट भगिनी या पहिल्या महिला कुस्तीगीर
यांच्या जीवनावर हे चित्रपट आधारलेले आहेत.
चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन या
संगळयांचा सखोल अभ्यास करावा लागतो. या गोष्टींचा सखोल अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना
शक्य असते. कोशांतर्गत व वर्तमानपत्रे किंवा अन्य ठिकाणी 'क्रीडा' या विषयावर लिहितांना खेळांचा
इतिहास माहित असणे आवश्यक असते.
1) चित्रपट बनवतांना कोणत्या बाबींचा सखोल अभ्यास करावा लागतो.
2 ) खेळांशी संबंधित कोणते साहित्य नव्याने तयार होत आहे.
3) अलीकडे निर्माण झालेल्या कोणत्याही दोन क्रिडा चित्रपटाची माहिती थोडक्यात सांगा.