खिळवून ठेवणे या वाक्प्रचाराचा अर्थ
Answers
Answer:
मराठी मधील २०० हुन अधिक वाक्यप्रचार व त्याचे अर्थ पुढील प्रमाणे. स्पर्धा परीक्षे मध्ये नेहमीच मराठी वाक्यप्रचार वाक्यात उपयोग करा असे प्रश्न विचारले जातात. आम्ही नेहमी प्रमाणे वाक्य प्रचाराची लिस्ट तयार केली आहे. तुम्ही PDF मध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता
Answer:
खिळवून ठेवणे म्हणजे गुंतवून ठेवणे किंवा एकाच ठिकाणी स्थिर करणे किंवा थांबवून ठेवणे.
Explanation:
वाक्प्रचार - जेव्हा एखाद्या शब्दसमूहाचा एक विशिष्ट असा अर्थबोध होतो व तो नेहमीच्या त्या शब्दांच्या अर्थापेक्षा वेगळा असतो त्याला वाक्प्रचार असे म्हणतात.
वाक्यात उपयोग-
१.नयना मुलाखतीला आलेली असताना तिला मुलाखतीसाठी खिळवून ठेवले गेले.
२. लग्न मंडपात पाहुण्यांना जेवणासाठी खिळवून ठेवण्यात आले.
३. प्रमुख पाहुण्यांच्या अनुपस्थितीमुळे इतर सर्वांना कार्यक्रमासाठी खिळवून ठेवण्यात आले.
४. रामाचे संगीताने सर्व प्रेक्षकांना एका जागेवर खिळवून ठेवले.
वरील चारही वाक्यातून असे स्पष्ट होते की खिळवून ठेवणे म्हणजे एखादी गोष्ट घडत असताना त्या गोष्टीसाठी इतरांना थांबवून ठेवणे किंवा एका जागेवर स्थिर करून ठेवणे होय.