Psychology, asked by dombalerudraksh83, 5 months ago

*खुप अवघड झालं जेंव्हा* :.
१. बायोलॉजीच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे 'शरीरातील पेशी'
२. फिजिक्सच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे 'बॅटरी',
३. इकोनॉमिक्सच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे 'विक्री',
४. हिस्ट्रीच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे 'जेल',
५. इंग्रजीच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे 'मोबाइल',

*शाळाच सोडुन दिली हा विचार करुन की जिथे ५ शिक्षकांचे एकमत नाही तिथे शिकुन काय उपयोग*
‍♀️‍‍
*आणि*

*खरं ज्ञान मिळाले जेव्हा पत्नीने सांगितले की सेल म्हणजे 'डिस्काउंट*' !!

Answers

Answered by prafullapradhan6392
0

Answer:

namic acid and it was found that 65 light product is emptied by a pipe at the moment but I will the time to explore new ways

Similar questions