Hindi, asked by eroqueen76, 7 months ago

खूप
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.
मुद्दे -
:- गरीब कुटुंब - कुटुंबप्रमुखांचा मृत्यू - हप्त्यांवर शिलाई मशीन - भेटलेले कपडे शिवणे
परिस्थितीला टक्कर तात्पर्य​

Answers

Answered by manjushasawant28
5

Answer:

एका गावामध्ये एक गरीब कुटुंब असतं तर त्याच्यामध्ये कुटुंब प्रमुखाचा मृत्यू होतो शिलाई मशीन हप्त्यावर घेतात लोक जे कपडे द्यायचे ते कपडे ते लोक शिवायचे त्यामुळे त्यांच्या परिस्थितीला टक्कर तात्पर्य आल

Similar questions