खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3 : 7 आहे आणि
टेबलाची किंमत 441 रुपये असल्यास खुर्चीची किंमत काढा.
Answers
Answered by
14
Answer:
खुर्चीची किंमत 189 रुपये आहे.
Step-by-step explanation:
★ दिलेले आहे,
खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3 : 7
टेबलाची किंमत 441 रुपये
★ शोधा :
खुर्चीची किंमत
★ स्पष्टीकरण:
समजा मानूया,
खुर्चीची किंमत = 3x
टेबलाची किंमत = 7x
दिलेल्या प्रश्नानुसार,
टेबलाची किंमत = 441 रुपये आहे.
आपल्याला खुर्ची ची किंमत काढायची आहे.
तर,
⇒ 7x = 441
⇒ x = 441 / 7
⇒
⇒ x = 63
खुर्ची ची किंमत = 3x
⇒ 3 (63)
⇒ 3 × 63
⇒ 189
.°. खुर्चीची किंमत 189 रुपये
पडताळणी:
टेबलाची किंमत = 7x
⇒ 7 (63)
⇒ 7 × 63
⇒ 441
टेबलाची किंमत 441 रुपये
यांच्या किमतीचे गुणोत्तर 3 : 7
Answered by
0
Answer:
Step-by-step explanation:
Similar questions
Economy,
4 months ago
English,
4 months ago
Social Sciences,
10 months ago
Science,
10 months ago
Physics,
1 year ago