Social Sciences, asked by goresg, 3 months ago

खारे वारे कसे निर्माण होतात?​

Answers

Answered by sara567851
3

Answer:

दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर तापते त्यामुळे दिवसा समुद्राकडून जमीनीकडे जे वारे वाहतात त्यांना खारे वारे म्हणतात. अशा प्रकारे सागरी भागातील हवेचा दाब जास्त व जमिनीवरील हवेचा दाब कमी या हवेच्या दाबातील फरकामुळे खारे वारे निर्माण होतात.

Similar questions
Math, 10 months ago