Art, asked by 0llDHANASHRIll0, 1 month ago

खूशखबर मरे online clases अगले हफ्ते से सूरू हो रहे है ☺️☺️ सर्व पालक तसेच विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की,
कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे मागील शैक्षणिक सत्रापासून आपण सर्वजण भीषण समस्येचा सामना करीत आहोत .गेल्या शैक्षणिक सत्रात प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धत ही स्वीकारावी लागली व आपणही गेल्यावर्षी ऑनलाईन क्लासेस घेतलेले आहेत .यावर्षी सुद्धा प्रत्यक्ष शाळा केंव्हा सुरू होईल हे निश्चितपणे सांगता येत नाही . विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे शैक्षणिक नुकसान होऊ नये यादृष्टीने आपण सर्व वर्गांचे ऑनलाईन क्लासेस पुढील आठवड्यापासून सुरु करीत आहोत. ऑनलाइन तासिकांचे वेळापत्रक प्रत्येक वर्गाच्या ग्रुपवर टाकण्यात येईल.
पालकांनी ऑनलाईन तासिका साठी अँड्रॉइड फोन आपल्या पाल्याला उपलब्ध करून द्यावा जेणेकरून विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहील व त्याचे नुकसान होणार नाही . खूशखबर मरे online clases अगले हफ्ते से सूरू हो रहे है ☺️☺️​

Answers

Answered by premlataji037
0

Answer:

आपको बहुत बहुत बधाई

Answered by Anonymous
0

Answer:

अगले हफ्ते से सूरू हो रहे है ☺️☺️ सर्व पालक तसेच विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की,

कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे मागील शैक्षणिक सत्रापासून आपण सर्वजण भीषण समस्येचा सामना करीत आहोत .गेल्या शैक्षणिक सत्रात प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धत ही स्वीकारावी लागली व आपणही गेल्यावर्षी ऑनलाईन क्लासेस घेतलेले आहेत .यावर्षी सुद्धा प्रत्यक्ष शाळा केंव्हा सुरू होईल हे निश्चितपणे सांगता येत नाही . विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे शैक्षणिक नुकसान होऊ नये यादृष्टीने आपण सर्व वर्गांचे ऑनलाईन क्लासेस पुढील आठवड्यापासून सुरु करीत आहोत. ऑनलाइन तासिकांचे वेळापत्रक प्रत्येक वर्गाच्या ग्रुपवर टाकण्यात येईल.

Explanation:

Plz mark as brainliest..

Similar questions