India Languages, asked by arjunprochavan, 1 month ago

'खात्री असणे' वाक्यातील अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा‌ . in Marathi​

Answers

Answered by adityak4m6le007
11

Answer:

अर्थ: काहीतरी सत्य आहे हे कबूल करणे

वाक्य: परीक्षेत मला चांगले गुण मिळणार याची मला खात्री आहे.

Similar questions