*खोद आणखी थोडेसे 'असे कवयित्री कोणाला उद्देशून म्हणत आहे?*
1️⃣ मैत्रिणीला
2️⃣ मुलीला
3️⃣ स्वत:ला
4️⃣ प्रयत्न करणाऱ्याला
Answers
Answered by
7
Answer:
this is the answer
4️⃣ प्रयत्न करणाऱ्याला
Answered by
0
Answer:
प्रयत्न करणाऱ्याला
Explanation:
'खोद आणखी थोडेसे' या कवितेच्या कवयित्री आसावरी काकडे आहेत. कवयित्रींनी खोद आणखी थोडेसे असे प्रयत्न करणाऱ्याला उद्देशून म्हटले आहे.
जीवनात प्रयत्न करत रहा व सकारात्मकता विचारांमध्ये ठेव असे कवयत्री सांगतात. ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द, मेहनत, चिकाटी, आत्मविश्वास, या गोष्टी असणे आवश्यक आहे. आपल्या चांगुलपणावर आपला विश्वास असला पाहिजे असे कवयित्री म्हणत आहेत.
रोज नव-नवीन ध्येयांना तोंड द्यावे व संकटांवर मात करावी. आयुष्यात उमेदीने जगण्यासाठी कष्टाची पराकाष्टा करावी असा संदेश कवयित्री कवितेतून देत आहेत. आणखी थोडेसे या शब्दातून चिकाटी, मेहनत, जिद्द, असा अर्थ स्पष्ट होतो.
Similar questions