Geography, asked by rajuwanjale7, 2 months ago

खडक म्हणजे काय?इयत्ता 6वी​

Answers

Answered by mamtameena18480
18

Explanation:

खडक

इतर भाषांत वाचा

Download PDF

पहारा

संपादन करा

लाव्हापासून बनलेल्या कठीण रूपातील निसर्गजन्य वस्तूला दगड किंवा खडक किंवा पाषाण म्हणतात. लाव्हा रस घट्ट झाला की त्यापासून डोंगर बनतात. खडक हा डोंगराचा तुकडा असतो.

द्रवरूपातील पृ्थ्वी थंड होताना खडक तयार झाले. भूपृष्ठावर व त्याखाली काही किलोमीटर खोलीपर्यंत आढळणाऱ्या व नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या खनिजाच्या मिश्रणालाही खडक म्हणतात. खडकाचे गुणधर्म हे त्यातील खनिजे व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. बहुतांशी खडकांत सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नशिअम व लोह यांचे प्रमाण जास्त असते.

१.दगडापासून मातीपर्यंत सर्व पदार्थांचा समावेश खडकामध्ये होतो.

२.

३.खडकात अनेक मूलद्रव्ये खनिजे-मिश्र स्वरूपांत असतात.

Answered by rajraaz85
0

खडक म्हणजे काय?

पृथ्वीच्या असलेल्या कवचाचा टनक पृष्ठभाग म्हणजेच खडक होय. खडकाला भूगर्भीय पृष्ठभागाचा कोणत्याही पदार्थाचे घन वस्तुमान म्हणजेच खडक होय.

खडकामध्ये अनेक खनिज पदार्थांचे मिश्रण असते. खडक हा एकापेक्षा जास्त खनिजांपासून बनलेल्या असल्यामुळे तो कधी त्यांना स्वरूपात आढळतो तर कधी मऊ स्वरूपात देखील आढळतो.

पृथ्वीवरील अतिशय टणक पृष्ठभाग म्हणजे खडक तर वाळू किंवा रेती म्हणजे देखील खडक होय. तसेच खडू किंवा चुनखडी म्हणजे देखील खडक होय.

खडकाच्या गुणधर्मानुसार खडकाचे वेगवेगळे प्रकार पडत असतात.

पृथ्वीच्या आतील लावारसामुळे ज्या खडकांची निर्मिती होते तसेच तापमानाच्या वाढीमुळे किंवा दाब निर्माण झाल्यामुळे ज्या खडकांची निर्मिती होते अशा खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात.

ज्या वेळेस नदीच्या किनारी गाळ साचल्यामुळे ज्या वेळेस नदीच्या किनारी एकावर एक थर तयार होतात. वर्षानुवर्ष असे गाळ साचल्यामुळे त्या गाडाचा रूपांतर नंतर कडक अशा पृष्ठभागात होते व यालाच गाळाचे खडक असे म्हणतात.

तसेच वातावरणातील दाब उष्णता तपमान यामुळे अग्निजन्य खडक किंवा गाळाचे खडकांचे रूपांतर एक वेगळ्या प्रकारच्या खडकात होते त्याला रूपांतरित खडक असे म्हणतात.

खडकांबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://brainly.in/question/12441964

https://brainly.in/question/38450431

#SPJ3

Similar questions