Hindi, asked by rupeshchande2018, 8 months ago

खग samanarthi in marathi​

Answers

Answered by shruti4848
10

Answer:

samanarthi shabdh of khag in marathi is pakshi

Answered by rajraaz85
1

पक्षी हा शब्द खग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.

Explanation:

समानार्थी शब्द म्हणजे काय ?

भाषेमध्ये प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट असा अर्थ असतो. ज्यावेळी दोन वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ हा एक सारखा असतो किंवा एक समान असतो त्यावेळेस त्या दोन शब्दांना आपण समानार्थी शब्द असे म्हणू शकतो.

समानार्थी शब्दांमुळे भाषेची व्याप्ती वाढते कारण एका शब्द ऐवजी आपण दुसरा शब्द वापरू शकतो कारण त्या दोन्ही शब्दांचा अर्थ हा एकसारखाच असतो.

समानार्थी शब्दांमुळे भाषेचे सौंदर्य वाढण्यास मदत होते. समानार्थी शब्द हे एकमेकांचे पर्यायी शब्द असतात.

काही समानार्थी शब्दांच्या जोड्या खालील प्रमाणे -

नभ -आकाश

जमीन -भू

खग- पक्षी

कमळ -पंकज

दिवस -दिन

फुल -सुमन

वर दिलेल्या जोड्यांमधील दोन्ही शब्दांचा अर्थ एकसारखाच आहे म्हणून त्या शब्दांना एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत असे म्हणता येईल.

समानार्थी शब्दांबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा -

https://brainly.in/question/20077191

https://brainly.in/question/20461038

#SPJ3

Similar questions