India Languages, asked by laxitasawant71, 4 days ago

खलील सामासिक शब्दाचा विग्रह लिहा. १) चहापाणी २) गायरान ३) आमरण ४) लंबोदर​

Answers

Answered by shivsagarbalajichopd
4

Answer:

१) चहापाणी = चहा , पाणी व फराळाचे पदार्थ

२) गायरान = गाईसाठी रान

३) आमरण = मरेपर्यंत

४) लंबोदर = लंब आहे उदर ज्याचे असा तो - गणपती

Similar questions