khara nagrik essay in marathi
Answers
Essay on Khara Nagrik in marathi:
शुद्ध आणि अलौकिक व्यक्तीचा आत्म-सन्मान जास्त असतो. तो स्वतःपेक्षा इतरांची काळजी घेतो. तो स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्व देतो. त्याला आपल्या देशाबद्दल, आपल्या राष्ट्रावर आणि कुटुंबावर खूप प्रेम आहे. तो आपले खरे विचार, श्रद्धा आणि मते जगाबरोबर सामायिक करतो. तो असुरक्षिततेचा स्वीकार करतो. तो उघडपणे कौतुक करतो आणि प्रशंसा करतो. तो खरोखर ऐकतो आणि सखोल संभाषण पसंत करतो.
Hope it helped........
खरा आणि उत्तम नागरिक होण्यासाठी माणसाकडे आपल्या समाजाप्रती आणि देशाप्रती आपुलकीची भावना असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर देश , देशातील माणसे, देशाच्या समस्या आणि देशाची बलस्थाने याविषयी पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे.
त्याच्याकडे आपल्या देशातील राजकारण, समाजकारण, विविध राजकीय पक्ष, कायदे,आर्थिक धोरणे, शैक्षणिक धोरणे, आंतरराष्ट्रीय धोरणे इ.विषयाबाबत सजगता असली पाहिजे.
खरा नागरिक नेहमीच कायद्याचं पालन करतो. त्याचबरोबर इतरांनाही तसे करण्यास उद्युक्त करतो. सच्चा नागरिक कधीही देशाशी गद्दारी करत नाही. तो नेहमीच देशाच्या ऋणात राहणं पसंत करतो. खरा नागरिक देशासाठी प्राण पणाला लावण्यासही मागेपुढे पाहत नाही.