खरे शिक्षण कधी मिळत असे साने गुरुजी संगतता? class 8
Answers
Answered by
2
Answer:
1)जेव्हा शिक्षण मनापासून घेऊन आत्मसात करतो. फक्त एक गोष्ट लक्षात घेतो की मला शिकायचे आहे.
2)पुस्तक वाचल्या पेक्षा पुस्तकाच्या बाहेरून अनुभवावरून शिक्षण घेतो ते खरे शिक्षण होय.
Similar questions