Hindi, asked by Anushkka8862, 9 months ago

Kho Kho spardhet sahabhag Ghenya sati saw parichay Patra marathi nibandh

Answers

Answered by dhirajpatil30981
1

Explanation:

खो-खो हा एक भारतीय मैदानी खेळ असून ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नसते. हा खेळ खेळण्यासाठी अतिशय सोपा आहे आणि लोकप्रियही आहे; तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो व हा खेळ उत्कंठावर्धक होतो.[१]खो खो हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघांत खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे ९च खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपरिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कबड्डी. [२] दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) शिवाय हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो.[३]

Similar questions