Geography, asked by ksakure06, 9 months ago

.१ला-अ) दिलेल्या रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून
विधाने पूर्ण करुन पुन्हा लिहा.
०४
१) भुगर्भात खोलवर --------- या भु-हालचाली कार्य करतात.
(अंतर्गत भु-हालचाली, बहींगत हालचाली, आकस्मिक भु-हालचाली)
२) खडक प्रकारात----------- खडक जास्त खोलीचे नाहीत.
(अग्निजन्य, गाळांचे, रुपांतरीत)
३) भूकंपमापक यंत्राला------------- असे म्हणतात.
(रिश्टर स्केल, बॅरोमीटर, सिस्मोमीटर)
४) ज्या अरुंद भेगेतून हा लाव्हारस भूपृष्ठावर येतो त्यास ज्वालामुखीचे
--------- असे म्हणतात.
(नलिका, मुख, नामी)​

Answers

Answered by snamdas735gmailcom
1

Answer:

1) antargat bhuhalchali

2)gaalache

3)sismometer

4)mukh

Similar questions