English, asked by anjuochwani123, 2 months ago

लाआहे.
ये, खोटे
ले
वृत्त करणे.

णे, स्त्री
ण्यासाठी
ऐका, वाचा व म्हणा.
ही आवडते मज मनापासूनी शाळा |
लाविते लळा ही जसा माउली बाळा ||धृ||
हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी।
ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी ||१||
हासुनी, हसवुनी, खेळुनी, सांगुनी गोष्टी।
आम्हांस आमुचे गुरुजन शिक्षण देती ।।२।।
हे प्रेम कराया किती भोवती भाऊ।
हातांत घालुनी हात तयांच्या राहू ।।३।।
येथेच बंधुप्रेमाचे, घ्या धडे ।
मग देशकार्य करण्याला, व्हा खडे ||४||
ग करणे.
आहोत
विषयी
गे.
पसरवा नाव शाळेचे, चहूकडे ।
मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा |
जी देशासाठी तयार करिते बाळा ||५||​

Answers

Answered by nirmad251
0

Answer:

mere ko samajh mein nahin aaya

Similar questions