Math, asked by PragyaTbia, 11 months ago

लांबी 90 सेमी व व्यास 1.4 सेमी असेल अशी लोखंडी सळई तयार करण्यासाठी लागणाऱ्या लोखंडाचे घनफळ काढा.

Answers

Answered by akshaykumar21
0

I do know that promblem

Answered by halamadrid
2

या प्रश्नाचे उत्तर,म्हणजेच लोखंडाचे घनफळ आहे, १३८.४७ सेमी3

या प्रश्नानुसार,आपल्याला लोखंडाचे घनफळ शोधायचे आहे.

प्रश्नामध्ये लांबी आणि व्यास ची वैल्यू दिली गेली आहे.

घनफळ शोधण्याचे सूत्र आहे, πr²h,

इथे r= व्यास/२ म्हणजेच १.४/२ =०.७

h =लांबी,म्हणजेच ९०

तर घनफळ = πr²h

=२२/७ × (०.७)²× ९०

=२२/७ ×०.४९× ९०

=२२/७ × ४४.१

=१३८.४७ सेमी3

लोखंडाचे घनफळ आहे १३८.४७ सेमी3

Similar questions