लिंबू सरबत कोणत्या प्रकारची मिश्रण है क्या तिल घटक पदार्थ कोणते आहेत .
Answers
Answered by
98
Answer:
लिंबू सरबत हे समांगी मिश्रण आहे. लिंबाचा रस, पाणी, साखर व मीठ हे त्यातील घटक आहेत.
Answered by
2
Answer:
लिंबू सरबत हे समांगी प्रकारचे मिश्रण आहे.
Explanation:
- लिंबू सरबत हे समांगी प्रकारचे मिश्रण आहे.
- १ पेला लिंबू सरबत बनवण्यासाठी १ पेला थंड पाण्यामध्ये ३ चम्मच साखर, अर्ध्या लिंबूचा रस आणि चवीपुरते मीठ घालून हे मिश्रण चम्मचच्या साहाय्याने ढवळून एकजीव केले जाते.
- हे लिंबू सरबत चवीला आंबटगोड असते. सरबत पिल्यामुळे आपल्याला एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होते.
- हे पेय उन्हाळ्यामध्ये अधिक प्रमाणात पिण्यात येते. उन्हामुळे आपल्या शरीरामध्ये पाण्याची पातळी होते आणि मग चक्कर येणे, गरगरल्यासारखे वाटणे असे त्रास होतात, तेव्हा लिंबू सरबत पिण्यास देतात. यामुळे आपल्या शरीरात पाण्याची पातळी भरून काढण्याचे काम लिंबू सरबत करते.
- लिंबामध्ये व्हिटॅमिन C असते. त्यामुळे आपल्याला लगेच बरे वाटू लागते.
Similar questions