India Languages, asked by varshadevpura410, 2 months ago

२. लिंग बदला. Change the gender.
१. कुत्रा
४. पोपट
५. चिमणा
२. कोंबडा
३. कावळा
६. नाग

Attachments:

Answers

Answered by jitupatil1947
7

Answer:

१) कुत्री

२) पोपटीण

३) चिमणी

४) कोंबडी

५) कावळी

६) नागीण

Answered by VineetaGara
0

१) कुत्री

२) पोपटीण

३) चिमणी

४) कोंबडी

५) कावळी

६) नागीण

  • ज्या नामावरून  पुरुष  किंवा  स्त्री  जातीचा  बोध  होतो , त्यास लिंग असे म्हणतात .
  • पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी नामात रूपांतर करणे व स्त्रीलिंगी नामाचे पुल्लिंगी नामात रूपांतर करणे , याला लिंगबदल असे म्हणतात.
  • नामाचे दोन प्रकार आहेत :- पुल्लिंग ( तो ) , स्त्रीलिंग  ( ती ).
  • ज्या नामावरून पुरुष किंवा नर जातीचा बोध होतो , त्यास पुल्लिंग असे म्हणतात. उदाहरणार्थ : भाऊ , मामा  इत्यादी.
  • ज्या नामावरून स्त्री किंवा मादी जातीचा बोध होतो , त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात. उदाहरणार्थ : बहीण , मामी  इत्यादी

#SPJ3

Similar questions