लिंग गुणोत्तर म्हणजे?
Answers
Answered by
68
उत्तर :-
एखाद्या प्रदेशात दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या, म्हणजे 'लिंग गुणोत्तर' होय.
तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.
Similar questions