लिंग ओळखा
१) काटकसर
२) सवय
Answers
Answered by
0
Answer:
स्त्रीलिंगी शब्द आहेत हे दोन्ही
Explanation:
कारण आपण नेहमी ती काटकसर आणि ती सवय म्हणतो.
Similar questions