लिहिते होऊया.
खालील मुद्द्यांच्या आधारे 'माझा आवडता खेळ' या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.
तो कसा खेळतात.
-
माझा आवडता खेळ
→ खेळात मिळणारा आनंद
तो खेळ का तुमचे प्रेरणास्थान. त्या खेळातील
आवडतो?
कसे वाढवाल?
तुमचे कौशल्य
Answers
Answered by
5
माझा सर्वात आवडता खेळ क्रिकेट आहे. खेकडा मैदानी खेळ असून त्यात अकरा खेळाडूंचा संघ असतो. बॅट बॉल आणि बेल्स असे साहित्य घेण्यासाठी लागते. प्रत्येकी अकरा जणांच्या दोन संघांमधील हा चुरशीचा खेळ खेळला जातो. क्रिकेटमध्ये उत्तम कौशल्य प्राप्त करायचे असेल, तर त्यासाठी अतिशय परिश्रम घ्यावे लागतात. खेळत साहित्य आणण्यासाठी खूप सराव करावा लागतो.
सध्याच्या काळात क्रिकेटचा हा खेळ लहान-थोर सर्वजण खूप आवडीने बघतात. प्रत्येक घरात एक छोटा क्रिकेटपटू असतोच. मी पण आमच्या शाळेच्या क्रिकेट संघातील खेळाडू आहे. मी फलंदाजी करण्याचा सराव करतो.. मला भेटणे फटकेबाजी करणे खूप आवडते.
MARK ME AS BRAINLIEST↓
Similar questions