History, asked by rameshborikar, 10 months ago

५. लिहिते होऊया.
(१) संविधानातील काही मार्गदर्शक तत्त्वे
पाठ्यपुस्तकात दिली आहेत. ती कोणती?​

Answers

Answered by Rupamanjari95
2

Answer:

भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत

भारताचे संविधान

Similar questions