लिहिते व्हा.
(१) स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश
होतो?
(२) तवारिख म्हणजे काय
(३) इतिहासलेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्त्वाचे
असतात?
Answers
Answered by
14
Answer:
1 . = स्मारकांमध्ये समाधी, कबर, वीरगळ तर इमारतीमध्ये राजवाडा, मंत्रीनिवास, राणी वसा, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो.
2.= तारिख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम.
3.= इतिहासलेखनात लेखकांचे निःपक्षपातीपना आणि तटस्थता
फारमहत्वाचची असते.
Similar questions
Business Studies,
3 months ago
Hindi,
3 months ago
Hindi,
7 months ago
Math,
7 months ago
Physics,
11 months ago
Social Sciences,
11 months ago