Social Sciences, asked by ptasha7131, 1 year ago

लिहिते व्हा- संत बसवेश्वरयांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम.

Answers

Answered by agp2274
11

Hey bro

Plzz translate the question to English

Answered by AadilAhluwalia
20

संत बसवेश्वरयांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम पुढील प्रमाणे आहे.

१. १२व्या शतकातील हिंदू तत्त्वज्ञ, अशी त्यांची संत बसवेश्वर यांची ख्याती आहे.

२. संत बसवेश्वर यांनी शरण चळवळीची सुरवात केली.

३. चळवळीत सामील झालेल्या लोकांना शरण-शरणी म्हणून ओळखले जायचे.

४. पुढे जाऊन या चळवळीचे रूपांतर लिंगायत धर्मामध्ये झाली.

५. संत बसवेश्वर यांचा मते समाजात सर्वांनी सदाचाराने वागावे.

६. त्यांनी लोकांना मत्सर, स्तुती, क्रोध करू नये अशी शिकवण दिली.

७. सामाजिक सामानता, श्रम , बंधुत्व, स्वातंत्र्य, न्याय, स्त्री-पुरुष समानता ही मूल्ये त्यांचा आचारातून दिसून येत असत.

Similar questions