History, asked by mrunalibijawe007, 1 month ago

लेझर किरणांचा शोध कोणत्या वर्षी लागला​

Answers

Answered by sweta91san
0

Answer:

1 9 60 मध्ये थियोडोर मॅमन यांनी रब्बी लेझरचा शोध लावला ज्याचे पहिले यशस्वी ऑप्टिकल किंवा प्रकाश लेसर मानले गेले.

Hope it helps

Please mark as brainlist

Answered by rajraaz85
0

Answer:

१९६०

लेझर किरण-

मानवाने आजवर तंत्रज्ञान या क्षेत्रात खूप प्रगती केलेली आहे. अनेक देशात आपल्याला तंत्रज्ञान विकसित झालेले दिसते. तसेच तंत्रज्ञानाच्या मदतीने लेझर किरणांचा देखील शोध लागला.

लेझर किरणांचा शोध १९६० या वर्षी लागला. मानवाने आपला बुद्ध्यांक वापरून तंत्रज्ञानाचे जग निर्माण केलेले आहे.

लेझर किरणांमध्ये असलेली अति महान भेदक शक्ती यामुळे प्रदूषणही होत नाही आणि इजाही पोचू शकत नाही.

लेझर किरणांचा उपयोग मानवी शस्त्रक्रियांवर देखील करण्यात आला. लेझर च्या साह्याने मोतीबिंदू, काचबिंदू या आजारावर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे लेझर किरणांनी त्यांची योग्यता सिद्ध केलेली आहे.

Similar questions