History, asked by dhanajayawasarmol, 10 months ago

लोक शिल्पकला या विषयी माहिती थोडक्यात उत्तर

Answers

Answered by ranyodhmour892
20

Answer:

शिल्पकला म्हणजे संगमरवरासारखे दगड, धातू, लाकूड इत्यादी कठीण पदार्थ किंवा माती, मेण, पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थांना आकार देऊन, जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची कला होय. शिल्पकलेतून बनवलेल्या कलाकृतीस 'शिल्प' असे म्हणतात. मूर्ती, पुतळे तसेच रचनात्मक आकृतिबंध अशा स्वरूपांत शिल्पे घडवली अथवा कोरली जातात.

Answered by shivadattanaik419
1

Explanation:

लोशिल्पला यावियी माहिती लिहा.

Attachments:
Similar questions