India Languages, asked by Yashkurhade, 1 day ago

लोकृत्याचे प्रकार लिहा ​

Answers

Answered by manaspatil1403
0

Answer:

Explanation:

भारतात विविध प्रकारची लोकनृत्ये आहेत त्यापैकी काही राज्यातील खाली दिली आहेत:[१]

बिन जोगी नृत्य ,हरियाणा

बधाई व नोरता नृत्य, मध्य प्रदेश

बरदोई सिखता व ढाल ठुगरी नृत्य, आसाम

पुरुलिया छाऊ गरुडपर्व नृत्य, पश्चिम बंगाल

मेवासी नृत्य,गुजरात

कावडी करगमनृत्य,तामिळनाडू

ककसार नृत्य,छत्तिसगढ

बिहू नृत्य आसाम

बारामासी घंटू नृत्य सिक्कीम

वारली नृत्य कोकण

कर्मानृत्य, - वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी सादर करण्यात येणारे.

शेतकरी नृत्य,

वाघ्यामुरळी नृत्य महाराष्ट्र

कालबेलिया राजस्थान (युनेस्कोच्या सूचीत सामील)

छाऊ नृत्य ओडिशा, झारखंड व पश्चिम बंगाल (युनेस्कोच्या सूचीत सामील)

मुडियेट्टू नृत्य केरळ (युनेस्कोच्या सूचीत सामील)

डोलू कुनिथा कर्नाटक

भांगडा पंजाब.

Please mark answer as brainliest.

Similar questions